दे झोका :

By Admin | Updated: May 18, 2017 00:14 IST2017-05-18T00:14:18+5:302017-05-18T00:14:18+5:30

शाळांना सुट्या लागल्या आहेत. गोंदिया तालुक्याच्या बिरसी येथे भर उन्हात वडाच्या झाडाला सायकलचे टायर बांधून

Give Zoka: | दे झोका :

दे झोका :

दे झोका : शाळांना सुट्या लागल्या आहेत. गोंदिया तालुक्याच्या बिरसी येथे भर उन्हात वडाच्या झाडाला सायकलचे टायर बांधून एकमेकांना झोका देत आनंद लुटतात. ग्रामीण भागात आजही गावागावातील चौकात असलेल्या वडाच्या झाडावर झोके लावलेले हे दृष्य दिसते. उन्हापासून बचाव करण्यासाठी वडाच्या झाडाची सावली बरी आहे. या सावली खेळाचाही मनमुराद आनंद बच्चे कंपनी लुटतांना दिसत आहे.
 

Web Title: Give Zoka: