शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
2
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
3
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
5
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
6
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
7
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
8
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
9
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
10
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
11
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
12
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
13
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
14
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
15
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
16
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
17
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
18
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
19
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
20
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा

जिल्ह्यातील २०० उद्योगांची भट्टी बंद

By admin | Published: February 23, 2017 12:18 AM

गोंदिया जिल्ह्यात मोठे उद्योग एकही नाही. परंतु छोटे उद्योगाची नोंदणी २२५८ असून यातील २०० उद्योग बंद झाले आहेत.

आठ वर्षांपासून सर्वेक्षणच नाही : बेरोजगारीचे चऱ्हाट वाढतीवर, उद्योग घटताहेत गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात मोठे उद्योग एकही नाही. परंतु छोटे उद्योगाची नोंदणी २२५८ असून यातील २०० उद्योग बंद झाले आहेत. २०५८ लघु उद्योग सुरू असावेत असा अंदाज जिल्हा उद्योग केंद्राचा आहे. कोणते उद्योग सुरू आणि कोणते उद्योग बंद याची शहानिशा मागील आठ वर्षापासून करण्यात आली नाही. गोंदिया जिल्हा उद्योगाबाबत उदासीन आहे. गोंदिया जिल्ह्यात ३५० राईस मील, प्लायश विटाचे २५ उद्योग, प्लास्टीकचे ४० युनिट, आरो प्लांट १०, फेब्रीकेशन व इतर असे २ हजार २५८ उद्योग गोंदिया जिल्हा उद्योग केंद्रात नोंदणी करण्यात आले. या उद्योगाचे सर्वेक्षण २००८-०९ या वर्षात केले होते. तेव्हा त्या सर्वेक्षणात नोंदणी असलेल्यापैंकी २०० उद्योग बंद असल्याचे लक्षात आले होते. परंतु आता आठ वर्ष उलटूनही सर्वेक्षण न झाल्यामुळे सद्यस्थितीत गोंदिया जिल्ह्यात किती उद्योग बंद आहेत याची निश्चीत आकडेवारी या कार्यालयाकडे नाही. आधी सर्वेक्षण निरीक्षक उद्योगाच्या ठिकाणी भेटी देऊन ते उद्योग सुरू आहेत किंवा नाही याची पाहणी करीत होते. परंतु निरीक्षकांचा दौरा शासनाने बंद केल्याने किती उद्योग सुरू किती उद्योग बंद आहेत याची माहिती या उद्योग केंद्रालाच नाही. नोंदणी करण्यात आलेल्या २२५८ उद्योगांवर तुटपुंजे लोक कामावर आहेत. आता आॅनलाईन उद्योगाची नोंदणी करण्याचे काम होत असल्यामुळे या कार्यालयाला जिल्ह्यात किती उद्योग आहेत हे ही सांगता येत नाही. (तालुका प्रतिनिधी)