भरधाव कार उलटली :

By Admin | Updated: December 17, 2015 01:49 IST2015-12-17T01:49:13+5:302015-12-17T01:49:13+5:30

तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या विहीरगाव येथे मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास तुमसरकडून येणारी झायलो कार...

Flying car broke down: | भरधाव कार उलटली :

भरधाव कार उलटली :

भरधाव कार उलटली : तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या विहीरगाव येथे मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास तुमसरकडून येणारी झायलो कार (एमएच २३, ई ७४६०) रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. सुदैवाने कोणतीही प्राणहानी झाली नाही. ही कार तिरोड्याकडे जात एका वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार उलटली. रात्रीची वेळ असल्यामुळे या मार्गावर वाहनांची वर्दळ नव्हती. या अपघातात चालक जखमी झाला. (छाया : छोटेलाल देशमुख)

Web Title: Flying car broke down:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.