फुलले सौंदर्य हाजराफॉलचे :
By Admin | Updated: July 28, 2015 02:48 IST2015-07-28T02:48:25+5:302015-07-28T02:48:25+5:30
मागील काही दिवसांपासून येत असलेल्या पावसामुळे सालेकसा तालुक्यातील हाजराफॉल धबधब्याचे

फुलले सौंदर्य हाजराफॉलचे :
फुलले सौंदर्य हाजराफॉलचे : मागील काही दिवसांपासून येत असलेल्या पावसामुळे सालेकसा तालुक्यातील हाजराफॉल धबधब्याचे सौंदर्य फुलले आहे. येथील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक आता येथे गर्दी करताना दिसत आहेत.