शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल सुधीर साळीवर गुन्हा दाखल करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 16:38 IST

कुणबी समाज संघटनेची मागणी : पोलिस अधीक्षकांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क सडक-अर्जुनी: सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. त्यात प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते आपापल्या पक्षाच्या प्रचार करीत असतात; परंतु सोशल माध्यमावर एक बातमी व्हायरल होत आहे. प्रचार सभेत सुधीर साळीनामक कार्यकर्त्याकडून कुणबी समाजाबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करत कुणबी समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. यामुळे कुणबी समाजबांधवांच्या भावना दुखावल्या असून सुधीर साळी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी कुणबी समाजसंघटनेने केली आहे.

यासंबंधची निवेदन जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी यांच्या नावे तहसीलदारांना देण्यात आले. निवेदनातून सुनील साळी यांच्या वक्तव्यामुळे आम्हा सकल कुणबी समाजाच्या भावना दुखावल्या आहे. अशा वक्तव्यामुळे समाजातील व्यक्तीच्या हातातून काही अनुचित प्रकार घडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. तरीपण शासनाला विनंती आहे की, विकृत व्यक्तीवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा कुणबी समाजात उद्रेक होऊ शकते. त्यामुळे साळी यांच्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष अनिल मुनीश्वर, उपाध्यक्ष तुलसीदास शिवणकर, सचिव दिनेश हुकरे, देवचंद तरोणे, माधव तरोणे, अंकित भेंडारकर, किशोर शेंडे, देवानंद कोरे, निखिल मुनीश्वर, अरविंद मेंढे, प्रेमलाल हत्तीमारे, धनीराम ब्राह्मणकर व समाजबांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते. 

टॅग्स :gondiya-acगोंदियाHate Commentहेट कमेंटmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४