मशागतीचे काम सुरू :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2016 00:17 IST2016-06-13T00:17:29+5:302016-06-13T00:17:29+5:30
जिल्ह्यात आता पाऊस बरसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शनिवारी आलेला पाऊस व रविवारी ...

मशागतीचे काम सुरू :
मशागतीचे काम सुरू : जिल्ह्यात आता पाऊस बरसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शनिवारी आलेला पाऊस व रविवारी बरसलेल्या सरी यावरून केव्हाही पाऊस येऊ शकतो, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हाभरातील शेतकरी आता मशागतीच्या कामात गुंतले आहेत. बियाणे पेरणे सुरू असून आता शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.