टॉवरच्या कामाविरूद्ध शेतकरी एकवटले :
By Admin | Updated: April 26, 2017 00:52 IST2017-04-26T00:52:01+5:302017-04-26T00:52:01+5:30
गोंदिया जिल्ह्यात मुंडीपार ते हिरडामालीदरम्यान रेल्वेच्या टॉवर लाईनची उभारणी केली जात आहे.

टॉवरच्या कामाविरूद्ध शेतकरी एकवटले :
टॉवरच्या कामाविरूद्ध शेतकरी एकवटले : गोंदिया जिल्ह्यात मुंडीपार ते हिरडामालीदरम्यान रेल्वेच्या टॉवर लाईनची उभारणी केली जात आहे. मात्र शेतकऱ्यांना अपेक्षित असलेला १० लाख रुपये प्रतिटॉवरचा मोबदला देण्याबाबत रेल्वे आणि जिल्हा प्रशासनाने स्पष्ट भूमिका घेतली नसल्यामुळे शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. यातूनच सोमवारी शेतकरी नेते संजय टेंभरे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी टॉवरच्या कामावर जाऊन निदर्शने केली.