निकृष्ट बांधकामाचा पुरावा :

By Admin | Updated: May 15, 2014 23:43 IST2014-05-15T23:43:00+5:302014-05-15T23:43:00+5:30

तुमसर-बघेडा विभागातील खापा शिवारात मुख्य वितरिकेला भगदाड पडले आहे. वितरिकेच्या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा हा पुरावा आहे.

Evidence of scanty construction: | निकृष्ट बांधकामाचा पुरावा :

निकृष्ट बांधकामाचा पुरावा :

तुमसर-बघेडा विभागातील खापा शिवारात मुख्य वितरिकेला भगदाड पडले आहे. वितरिकेच्या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा हा पुरावा आहे. धरणात पुढील वर्षी शंभर टक्के पाणीसाठा करण्याचे उद्दिष्ट असल्याने मुख्य धरणाच्या पिचींगचे काम करण्यात येणार आहे. धान पिकाकरीता पाणी सोडण्याचे कारण पुढे गेले असले तरी येथे पिचींगकरीता पाणी सोडण्यात आले आहे.

Web Title: Evidence of scanty construction: