मुरपार येथे समता सैनिक दलाची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:34 IST2021-08-18T04:34:27+5:302021-08-18T04:34:27+5:30

मार्गदर्शक म्हणून समता सैनिक दलचे प्रमुख मार्गदर्शक मार्शल मुकेश गजभिये, अमोल मेश्राम, देवेंद्र गेडाम, कैलास बावणे, विक्की वंजारी, हिराचंद ...

Establishment of Samata Sainik Dal at Murpar | मुरपार येथे समता सैनिक दलाची स्थापना

मुरपार येथे समता सैनिक दलाची स्थापना

मार्गदर्शक म्हणून समता सैनिक दलचे प्रमुख मार्गदर्शक मार्शल मुकेश गजभिये, अमोल मेश्राम, देवेंद्र गेडाम, कैलास बावणे, विक्की वंजारी, हिराचंद गेडाम, प्रीतेश मेश्राम, हितेश गजभिये, मनोहर काशिवार, अनिल गजभिये, महेंद्र टेंभरे तसेच वुमेन्स रेजिमेंट समता सैनिक दल भंडाराच्या चेतनलता हिराचंद गेडाम, मीनल शैलेश तेढे, भाग्यश्री देवेंद्र गेडाम आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शकांनी समता सैनिक दलचे कार्य, मार्गदर्शक तत्त्व व सूचना याविषयी माहिती पटवून दिली. त्यानंतर नवीन समता सैनिक दल कार्यकारिणी व वुमेन्स रेजिमेंटची निवड करण्यात आली. प्रास्ताविक राजेश वैद्य यांनी मांडले. संचालन रविंद्र डोंगरे यांनी केले. कार्यक्रमासाठी अरुण वासनिक, भाऊदास वासनिक, सचिन वासनिक, अमित कांबळे, सुनीता वासनिक, पांडुरंग बन्सोड यांच्यासह गावातील बौद्ध बांधवांनी सहकार्य केले.

Web Title: Establishment of Samata Sainik Dal at Murpar