प्राथमिक शिक्षक संघ स्नेहमीलन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:53 IST2021-02-18T04:53:22+5:302021-02-18T04:53:22+5:30

या कार्यक्रमाचे निमित्त साधून संघाची तालुका महिला आघाडीची कार्यकारिणी गठित करण्यात आली. कार्यकारिणीत अध्यक्षपदी सुखवंता बनोठे, ...

Elementary teachers team enthusiastic | प्राथमिक शिक्षक संघ स्नेहमीलन उत्साहात

प्राथमिक शिक्षक संघ स्नेहमीलन उत्साहात

या कार्यक्रमाचे निमित्त साधून संघाची तालुका महिला आघाडीची कार्यकारिणी गठित करण्यात आली. कार्यकारिणीत अध्यक्षपदी सुखवंता बनोठे, सरचिटणीस स्नेहल ब्राह्मणकर, कार्याध्यक्ष साधना साखरे, महिला शिक्षक नेते आशा वाढिवा, उपाध्यक्ष त्रिवेणी कटरे, सहसरचिटणीस ललिता भोयर, प्रसिद्धी प्रमुख धनवंता पारधीकर, महिला संघटक जयश्री निखाडे, संपर्कप्रमुख दयावंती नागपुरे, कोषाध्यक्ष ललिता मेश्राम, महिला आघाडी सहसंघटक ज्योत्स्ना रहांगडाले, नीता तोमर, दीप्ती मोटघरे, सोनवाने, लिल्हारे, योगिता पटले, स्फूर्ती बनसोडे, मार्गदर्शक दीपा मच्छीरके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. संचालन सुरेश मेश्राम यांनी केले. प्रास्ताविक गौरीशंकर खराबे यांनी मांडले. आभार सुरेश वाघाडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी संघ कार्यकारिणी सदस्यांनी सहकार्य केले.

Web Title: Elementary teachers team enthusiastic