तालुक्यातील आठ मुले ठरले गुजरात येथे चॅम्पियन ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:30 IST2021-07-30T04:30:52+5:302021-07-30T04:30:52+5:30

तालुक्यातील बबई निवासी शुभम सावलराम चौधरी याने रनिंगमध्ये गोल्ड मेडल, सागर ठाकरे बॅडमिंटनमध्ये गोल्ड मेडल, ...

Eight children from the taluka became champions in Gujarat () | तालुक्यातील आठ मुले ठरले गुजरात येथे चॅम्पियन ()

तालुक्यातील आठ मुले ठरले गुजरात येथे चॅम्पियन ()

तालुक्यातील बबई निवासी शुभम सावलराम चौधरी याने रनिंगमध्ये गोल्ड मेडल, सागर ठाकरे बॅडमिंटनमध्ये गोल्ड मेडल, गौरव ठाकरे सिलेगाव गोल्ड मेडल, दुष्यंत पारधी रनिंगमध्ये गोल्ड मेडल, जयंत पटले सिल्वर मेडल, कोमल मेहरे सिल्वर मेडल, अंकुश रहांगडाले ब्राॅन्झ मेडल प्राप्त केले आहे. नॅशनल युथ गेम ॲन्ड स्पोर्टमध्ये जामनगर गुजरात येथे तीन हजार मीटर रनिंगमध्ये सुवर्ण पदक पटकावून बबई गावाचे नावलौकिक केले आहे. या खेळाडूंनी प्राप्त केलेल्या यशाबद्दल माजी सरपंच दुलिचंद बघेले, माजी सभापती झामसिंग बघेले, सरपंच सोमेश रहांगडाले, ताराचंद भोंडे, सावलराम चौधरी, गुणवंता चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समिती गोरेगावचे सचिव गोविंद बघेले, मुक्तानंद चामलाटे, रुपेश चामलाटे व गावकऱ्यांनी कौतुक केले आहे.

Web Title: Eight children from the taluka became champions in Gujarat ()