सोय रोजगाराची :
By Admin | Updated: June 15, 2017 00:17 IST2017-06-15T00:17:44+5:302017-06-15T00:17:44+5:30
तलावांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदियात मोठ्या प्रमाणात ंिसंगाड्याचा व्यवसाय केला जातो.

सोय रोजगाराची :
सोय रोजगाराची : तलावांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदियात मोठ्या प्रमाणात ंिसंगाड्याचा व्यवसाय केला जातो. शिंगाड्याच्या वेलींना उन्हाळ्यात टाकीतील पाण्यात जपून ठेवलेले जाते. ती वेल तलावात नेण्यासाठी लगबग करताना आमगाव तालुक्याच्या पदमपूर येथील तलावात नेताना एक युवक.