दुधारी फॉल :
By Admin | Updated: September 18, 2016 00:27 IST2016-09-18T00:27:24+5:302016-09-18T00:27:24+5:30
सालेकसा तालुक्यातील हाजरा फॉलचे आकर्षण दिवसेंदिवस वाढतच आहे. मात्र मागील आठवड्यात झालेल्या चार दिवसांच्या पावसाने

दुधारी फॉल :
दुधारी फॉल : सालेकसा तालुक्यातील हाजरा फॉलचे आकर्षण दिवसेंदिवस वाढतच आहे. मात्र मागील आठवड्यात झालेल्या चार दिवसांच्या पावसाने येथील पर्यटनाची दाणादाण उडाली होती. आता परिस्थिती पूर्ववत झाली असून धबधब्याचे पाणी दुधासारखे शुभ्र झाले आहे.