धानाची वाळणी :
By Admin | Updated: May 14, 2017 00:26 IST2017-05-14T00:26:28+5:302017-05-14T00:26:28+5:30
जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाच्या आगमनाने कापणीला आलेल्या धानाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली.

धानाची वाळणी :
धानाची वाळणी : जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाच्या आगमनाने कापणीला आलेल्या धानाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. यंत्राच्या साहाय्याने कापणी व मळणी एकाच वेळी केल्याने मळणी केलेले धान्य शेतकरी ते थेट विक्रीकरिता बाजारात न नेता उन्हामध्ये वाळत घालत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे.