हंगाम तंदूपत्त्याचा :
By Admin | Updated: May 20, 2016 01:32 IST2016-05-20T01:32:51+5:302016-05-20T01:32:51+5:30
सध्या जिल्ह्यात तेंदूपत्ता तोंडाईचा हंगाम जोरात सुरू आहे. थोडे पैसे मिळावे म्हणून ग्रामीण भागातील महिला जंगलातील श्वापदांची भीती न बाळगता

हंगाम तंदूपत्त्याचा :
हंगाम तंदूपत्त्याचा : सध्या जिल्ह्यात तेंदूपत्ता तोंडाईचा हंगाम जोरात सुरू आहे. थोडे पैसे मिळावे म्हणून ग्रामीण भागातील महिला जंगलातील श्वापदांची भीती न बाळगता तेंदूपत्ता तोंडाईसाठी जातात. अर्जुनी जवळच्या रामघाटा जंगलात भल्या पहाटे घरून निघून तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगलाची वाट तुडविताना दोन महिला.