वडेगाव येथील नाटक उत्साहात ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:25 IST2021-02-15T04:25:41+5:302021-02-15T04:25:41+5:30
उद्घाटन माजी सभापती नीता रहांगडाले याच्या हस्ते सरपंच तुमेश्वरी बघेले यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या ...

वडेगाव येथील नाटक उत्साहात ()
उद्घाटन माजी सभापती नीता रहांगडाले याच्या हस्ते सरपंच तुमेश्वरी बघेले यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य सुनीता मडावी, उपसरपंच मीनाक्षी जगणे, माजी उपसरपंच छोटेलाल बिसेन, राजेश कावळे, भाग्यश्री केळवतकर, अहिल्या भेलावे, धुर्वे, स्वर्णमाला साखरे, भुमेश्वर रहांगडाले, तेजराम चव्हण, मोरेश्वर ठाकरे, पुरणलाल टेंभरे, विष्णू बिंझाडे, प्रवीण अंबुले, अतुल बोदेले, सुशील जगने, रोशन बडगे, दिलीप बिसेन, संजय मडावी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात रंगदेवतेचे पूजन व नारळ फोडून करण्यात आली. या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व त्यातून सांस्कृतिक कार्यक्रमांचे महत्त्व पटवून दिले. संचालन डी.एस. बोदेले यांनी केले. आभार भुमेश्वर कावळे यांनी मानले.