जिल्हास्तरीय खेळोत्तेजक स्पर्धा :

By Admin | Updated: February 23, 2017 00:17 IST2017-02-23T00:17:28+5:302017-02-23T00:17:28+5:30

गोंदिया जिल्ह्यात स्वदेशी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी खेळोत्तेजक मंडळाच्यावतीने भारतीय खेळ स्पर्धेचे आयोजन केले जाते.

District level sports tournaments: | जिल्हास्तरीय खेळोत्तेजक स्पर्धा :

जिल्हास्तरीय खेळोत्तेजक स्पर्धा :

जिल्हास्तरीय खेळोत्तेजक स्पर्धा : गोंदिया जिल्ह्यात स्वदेशी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी खेळोत्तेजक मंडळाच्यावतीने भारतीय खेळ स्पर्धेचे आयोजन केले जाते. यावर्षी कामठा येथे शुक्रवारी या जिल्हास्तरिय स्पर्धांना सुरूवात झाली. विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन झाल्यानंतर दोन संघात रंगलेला खो-खो चा सामना.
 

Web Title: District level sports tournaments: