पुतळा दाखवतो दिशा :
By Admin | Updated: November 10, 2015 02:34 IST2015-11-10T02:34:03+5:302015-11-10T02:34:03+5:30
राष्ट्रीय महामार्गावरील विरसी-सौंदड मार्गावर अशोका कंपनीच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्गाच्या डागडुजीचे काम जोमात सुरू आहे.

पुतळा दाखवतो दिशा :
पुतळा दाखवतो दिशा : राष्ट्रीय महामार्गावरील विरसी-सौंदड मार्गावर अशोका कंपनीच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्गाच्या डागडुजीचे काम जोमात सुरू आहे. महामार्गावरील वाहनांना दिशा दाखविण्यासाठी लाल झेंडी दाखविताना हा पुतळा एका मजुराचे काम करताना दिसत आहे.