डेमो हाऊसचे लोकार्पण व उत्कृष्ट घरकुल बांधकाम करणाऱ्या लाभार्थींचा सत्कार ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:34 IST2021-08-18T04:34:37+5:302021-08-18T04:34:37+5:30

याप्रसंगी, लाभार्थी संगीता सुनील भांडारकर (नवेझरी), मधुकर नारायण पारधी (कवलेवाडा) व योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामपंचायत म्हणून लाखेगाव, मुंडीकोटा, ...

Demonstration of Demo House and felicitation of beneficiaries who have built excellent houses () | डेमो हाऊसचे लोकार्पण व उत्कृष्ट घरकुल बांधकाम करणाऱ्या लाभार्थींचा सत्कार ()

डेमो हाऊसचे लोकार्पण व उत्कृष्ट घरकुल बांधकाम करणाऱ्या लाभार्थींचा सत्कार ()

याप्रसंगी, लाभार्थी संगीता सुनील भांडारकर (नवेझरी), मधुकर नारायण पारधी (कवलेवाडा) व योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामपंचायत म्हणून लाखेगाव, मुंडीकोटा, वडेगाव तसेच योजनेचे अभियंता हिंगे व बन्सोड यांच्या सत्कार आणि माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत अनुदानाचे आवर्ती ठेव वाटप आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार भजनदास वैद्य, कृउबास सभापती डॉ. चिंतामण रहांगडाले, उपविभागीय अधिकारी अजय नस्ते, तहसीलदार प्रशांत घोरुडे, गटविकास अधिकारी सतीश लिल्हारे, महिला व बालविकास अधिकारी विनोद चौधरी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. हिम्मत मेश्राम, तालुका वैद्यकीय अधिकारी शीतल मोहने, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश गांगापारी, सहा. गटविकास अधिकारी शितेश पटले, कृउबास संचालक जितेंद्र रहांगडाले, प्रभा घरजारे, प्रतिमा जैतवार, ओम पटले, पोवार प्रगतिशील संस्था अध्यक्ष धनप्रकाश भैरम, सारंग मानकर, प्रमोद गौतम, डीलेश पारधी व योजना कार्यान्वित करणारे अभियंते, कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Demonstration of Demo House and felicitation of beneficiaries who have built excellent houses ()