शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
4
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
6
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
7
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
8
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
9
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
10
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
11
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
12
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
13
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
14
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
15
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
16
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
17
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
18
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
19
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
20
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका

शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 5:00 AM

पावसामुळे मोठ्या प्रमाणात लाखनी तालुक्यात धान पिकाची नासाडी झाली आहे. काही ठिकाणी धान कापलेला असताना शेतात पाणी साचले. धानपीकाची नासाडी झाली. शेतकरी चिंतातुर झाले असून त्यांना तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

ठळक मुद्देशासनाला निवेदन : लाखनीत काँग्रेसचे ठिय्या आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये झालेल्या परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात लाखनी तालुक्यात धान पिकाची नासाडी झाली आहे. काही ठिकाणी धान कापलेला असताना शेतात पाणी साचले. धानपीकाची नासाडी झाली. शेतकरी चिंतातुर झाले असून त्यांना तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.लाखनी तालुका काँग्रेसच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्री तथा राज्याच्या मुख्य सचिवांना तहसीलदार लाखनी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. या निवेदनाच्या माध्यमातून धानाला हेक्टरी ३५ हजार रुपये नुकसान सरसकट भरपाई मिळावी, शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे, अतिवृष्टीमुळे शेतकºयाांच्या घरांचे नुकसान झाले आहे अशांना नुकसान भरपाई द्यावी, पीकविमा तात्काळ देण्यात यावा, जिल्ह्यात ओला दुष्काळ घोषित करावा.वाढत्या महागाईवर अंकुश लावण्याच्या दृष्टीने तातडीने उपाय करण्यात यावे आदी मागण्या करण्यात आला आहेत.ठिय्या आंदोलनात तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुनील गिरेपुंजे, शफीभाई लद्धानी, पप्पूभाऊ गिरेपुंजे, रुपलता जांभुळकर, लाखनी शहर अध्यक्ष विशाल तिरपुडे, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मिनाक्षी बोपचे, पं.स. लाखनीचे उपसभापती मोरेश्वरी पटले, पं.स. सदस्य दादु खोब्रागडे, सेवादलचे जिल्हाध्यक्ष कैलास भगत, रमेश खेडकर, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत वाघाये आदींनी मनोगत व्यक्त केले.या संचालन व आभार प्रदर्शन विशाल तिरपुडे यांनी केले. या ठिय्या आंदोलनाप्रसंगी शफीभाई लद्धानी, पप्पूभाऊ गिरेपुंजे, सुनील गिरेपुंजे, विशाल तिरपुडे, आकाश कोरे, खुशाल गिदमारे, पंकज शामकुवर, मोनाली गाढवे, विजय कापसे, उमराव आठोडे, फाल्गुन पाटील वाघाये, नगरसेवक भोला उईके, अनिल निर्वाण, अशोक चोले, डॉ. चंद्रकांत निंबार्ते, महादेव गायधने, प्रदीप तीतीरमारे, शशिकांत भोयर, धनंजय तिरपुडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरी