धोकादायक वळण :

By Admin | Updated: November 11, 2016 01:30 IST2016-11-11T01:30:18+5:302016-11-11T01:30:18+5:30

अर्जुनी मोरगाव ते वडसा रस्स्त्यावर ईटखेडा ओलांडल्यावर एक वळण आहे.

Dangerous Turn: | धोकादायक वळण :

धोकादायक वळण :

धोकादायक वळण : अर्जुनी मोरगाव ते वडसा रस्स्त्यावर ईटखेडा ओलांडल्यावर एक वळण आहे. तेथे नेहमी वाहनांना अपघात होतात. वळणावरून थेट शेतात घुसत उलटलेल्या ट्रकला जेसीबीद्वारे बाहेर काढण्यासाठी अशी कसरत करावी लागली.

Web Title: Dangerous Turn:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.