धोकादायक :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2017 00:57 IST2017-06-25T00:57:39+5:302017-06-25T00:57:39+5:30
रेल्वे रूळ ओलांडून फलाटावर जाणे हा प्रकार जीवघेणा असून कित्येकदा यातून अपघात घडले आहेत.

धोकादायक :
धोकादायक : रेल्वे रूळ ओलांडून फलाटावर जाणे हा प्रकार जीवघेणा असून कित्येकदा यातून अपघात घडले आहेत.पांढरी रेल्वस्थानकावर जीव धोक्यात घालून फलाट गाठणे प्रवाशांसाठी नित्याचे झाले आहे.