वेड्या बहिणीची वेडी ही माया :

By Admin | Updated: August 27, 2015 02:04 IST2015-08-27T02:04:35+5:302015-08-27T02:04:35+5:30

राखीपौर्णिमा आली की लहानात लहान मुलीपासून तर वृद्ध महिलेपर्यंत सर्वांमध्ये वेगळाच उत्साह संचारतो.

The crazy sister's madness: | वेड्या बहिणीची वेडी ही माया :

वेड्या बहिणीची वेडी ही माया :

वेड्या बहिणीची वेडी ही माया : राखीपौर्णिमा आली की लहानात लहान मुलीपासून तर वृद्ध महिलेपर्यंत सर्वांमध्ये वेगळाच उत्साह संचारतो. आपल्या भावाच्या हातावर शोभणारी राखी निवडताना त्या हरखून जातात. गोंदियाच्या बाजारात अशाच एका दुकानात झालेली महिला वर्गाची गर्दी.

Web Title: The crazy sister's madness: