मारहाण प्रकरण आयोगाच्या दरबारी :
By Admin | Updated: April 11, 2017 01:06 IST2017-04-11T01:06:39+5:302017-04-11T01:06:39+5:30
जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती पी.जी.कटरे आणि सदस्य सुनिता मडावी यांच्यात झालेले कथित मारहाण...

मारहाण प्रकरण आयोगाच्या दरबारी :
मारहाण प्रकरण आयोगाच्या दरबारी : जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती पी.जी.कटरे आणि सदस्य सुनिता मडावी यांच्यात झालेले कथित मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळप्रकरण राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या दरबारी पोहोचले. आयोगाच्या सदस्य माया इवनाते यांनी सोमवारी गोंदियात दोन्ही बाजू तपासल्या. यावेळी जि.प.अध्यक्ष उषाताई मेंढे, पो.अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ, नामदेवराव किरसान चर्चा करताना.