भ्रष्टाचाराचा नमुना:

By Admin | Updated: July 13, 2017 01:12 IST2017-07-13T01:12:25+5:302017-07-13T01:12:25+5:30

आमगाव तालुक्याच्या रिसामा ग्राम पंचायततर्फे गोंदिया रस्त्यावरील संकल्पनगरात तयार करण्यात आलेला हा सिमेंट रस्ता भ्रष्टाचाराची साक्ष देत आहे.

Corruption Model: | भ्रष्टाचाराचा नमुना:

भ्रष्टाचाराचा नमुना:

भ्रष्टाचाराचा नमुना: आमगाव तालुक्याच्या रिसामा ग्राम पंचायततर्फे गोंदिया रस्त्यावरील संकल्पनगरात तयार करण्यात आलेला हा सिमेंट रस्ता भ्रष्टाचाराची साक्ष देत आहे. कंत्राटदाराने या रस्त्याच्या कामात निकृष्ट साहित्याचा वापर केला. सिमेंटचे प्रमाण कमी, गीट्टी कमी, माती रहीत रेती वापरल्यामुळे ह्या नवीन रस्त्याची अशी दुरवस्था झाली आहे. ह्या निकृष्ट दर्जाच्या कामाचे बील ग्रामपंचायत मार्फत काढले गेले तर नाही ना याची साधी चौकशीही नागरिकांनी केली नाही. ग्राम पंचायतचे पदाधिकारीही या कामाकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष तर करीत नाही ना असा प्रश्न अनेकांना पडत आहे.
 

Web Title: Corruption Model: