कोरोनायोध्दा्यांचा केला सत्कार ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:55 IST2021-03-04T04:55:15+5:302021-03-04T04:55:15+5:30

मागील वर्षापासून कोरोनाने कहर केला असून, तेव्हापासूनच रुग्ण सेवा करणाऱ्या कोरोनायोध्दा्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला. ...

Coronation Warriors () | कोरोनायोध्दा्यांचा केला सत्कार ()

कोरोनायोध्दा्यांचा केला सत्कार ()

मागील वर्षापासून कोरोनाने कहर केला असून, तेव्हापासूनच रुग्ण सेवा करणाऱ्या कोरोनायोध्दा्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ. अकिनवार, डॉ. घरतकर, डॉ. लाडे, डॉ. सूर्यवंशी, डॉ. पल्लवी गोबाडे, कर्मचारी बिज्जलवार, बगमारे, संजय बडवाईक व इतरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक लोकपाल गहाणे, कृउबास प्रशासक उध्दव मेहेंदळे, जिल्हा सचिव राकेश जायस्वाल, नारायण भेंडारकर, पतिराम मुनेश्वर, अजय पाऊलझगडे, आर.के.जांभूळकर, पिंटू जिवानी, मनोज शहारे, निप्पल बरैया, श्याम शहारे, शालिक हातझाडे, नवनीत शहारे, नाशिक शहारे, नानाजी पिंपळकर, बाळू कोवे, ताराचंद बन्सोड, बंटी पालीवाल, श्यामराव बांबोळे, देवानंद नंदेश्वर, चिराग भिमटे, नरेंद्र रंगारी, योगेश कासार, माधुरी पिंपळकर, उषा वाढई, अर्चना बंसोड, सुरेखा भोवते, वनिता मेश्राम, डिंपल मेश्राम आदी उपस्थित होते.

Web Title: Coronation Warriors ()