शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
4
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
5
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
6
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
7
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
8
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
9
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
10
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
11
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
12
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
13
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
14
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
15
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
16
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
17
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
18
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
19
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
20
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली एकत्र या

By admin | Updated: October 24, 2015 01:52 IST

आज स्वायत्य संस्थामध्ये मिळालेल्या ५० टक्के आरक्षणाची सुरुवात राज्यात तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी ३३ टक्के आरक्षण देऊन केली होती.

अर्चना वाऊ यांचे मार्गदर्शन : राष्ट्रवादी भवनात महिलांना केले आवाहनगोंदिया : आज स्वायत्य संस्थामध्ये मिळालेल्या ५० टक्के आरक्षणाची सुरुवात राज्यात तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी ३३ टक्के आरक्षण देऊन केली होती. युवकांप्रमाणे महिलांना वेगळा मंच मिळवून देण्यासाठी प्रफुल्ल पटेल, खा. सुप्रिया सुळे यांनी युवती मंच स्थापित करुन १८ ते ३५ वयोगटातील युवतींची सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक अडचणी त्याचबरोबर आरोग्याविषयी जागरुक राहण्याचा मंत्र दिला. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाच्या या संघटनेत महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी प्रदेश सेवादलाच्या उपाध्यक्ष अर्चना वाऊ यांनी केले.जिल्हा राष्ट्रवादी सेवादलाच्या पूर्णबांधणीसाठी व महिलांचे संगठन उभारण्याच्या दृष्टीने प्रदेश राष्ट्रवादीच्या सूचनेनुसार गोंदिया येथील राष्ट्रवादी भवनात सभा घेण्यात आली. या वेळी त्या मार्गदर्शन करीत होत्या. त्याचप्रमाणे जिल्ह्यात संघटना वाढविण्यासाठी आ. राजेंद्र जैन व वरिष्ठ मंडळींनी मार्गदर्शन करावे, अशी विनंती त्यांनी केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे होते. याप्रसंगी प्रामुख्याने सेवादलचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. जानबा मस्के, महिला जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर, सेवादल अध्यक्ष गणेश बरडे, विद्यार्थी अध्यक्ष केतन तुरकर, तालुकाध्यक्ष कुंदन कटारे, छोटूभाऊ पटले, अखिलेश सेठ, कृष्णकुमार जायस्वाल, दिनेश हरिणखेडे, मदनलाल चिखलोंढे, शिव नेवारे, शैलेश वासनिक, जितेश टेंभरे, लता रहांगडाले, कुंदा चंद्रिकापुरे, कुंदा भास्कर, पूरण उके, गणाजी चव्हाण, धर्मराज रहांगडाले, गोकुल बोपचे, कुलदीप रिनाईत, मडामे, पीपराज फुले, शंकर टेंभरे, गंगाराम कापसे, छगन माने, महेंद्र बघेले, नारायण शेंडे, छन्नीलाल येळे, भिकराज नागपुरे, वामन गेडाम, अनिल दावणे, नामदेव बरईकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)