मेघ दाटले :
By Admin | Updated: July 11, 2016 01:46 IST2016-07-11T01:46:37+5:302016-07-11T01:46:37+5:30
नवेगावबांध परिसरात रविवारी वातावरण चांगलेच ढगाळलेले दिसून आले.

मेघ दाटले :
मेघ दाटले : नवेगावबांध परिसरात रविवारी वातावरण चांगलेच ढगाळलेले दिसून आले. आकाशात काळे ढग दाटून आल्यानंतर या परिसराच्या नैसर्गिक सौंदर्यात आणखीन भर पडली.