पारंपरिक पिकांना फाटा :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2016 00:11 IST2016-08-22T00:11:01+5:302016-08-22T00:11:01+5:30

गोंदिया जिल्ह्यात आता शेतकरी पारंपरिक धानपिकाला फाटा देत भाजीपाला व इतर पिकांकडे वळत आहेत.

Claws for traditional crops: | पारंपरिक पिकांना फाटा :

पारंपरिक पिकांना फाटा :

पारंपरिक पिकांना फाटा : गोंदिया जिल्ह्यात आता शेतकरी पारंपरिक धानपिकाला फाटा देत भाजीपाला व इतर पिकांकडे वळत आहेत. अशाच एका शेतात बहरलेले हे काकडीचे पीक. कृषी विभागाच्या मार्गदर्शनातून वेगवेगळी पिकं काढण्याचा प्रयोग शेतकरी यशस्वी करीत आहेत.

Web Title: Claws for traditional crops:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.