शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

अयोग्य उपचारामुळे बालकाचा मृत्यू

By admin | Updated: May 8, 2014 02:16 IST

प्रसूतीसाठी आधी प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यानंतर गोंदिया येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या आदिवासी महिलेवर..

 गोंदिया : प्रसूतीसाठी आधी प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यानंतर गोंदिया येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या आदिवासी महिलेवर उपचार योग्यरित्या न झाल्याने प्रसुती होताच अवघ्या काही तासातच नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची घटना ४ मे रोजी गंगाबाई रुग्णालयात घडली. या प्रकरणात रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच नवजात बालक दगावल्याचा आरोप सचिन तिलगाम (२८) रा.साईटोला (गोरेगाव) यांनी लावला आहे. गोरेगाव तालुक्यातील साईटोला येथील आदिवासी महिला माया सचिन तिलगाव (२३) या महिलेला प्रसुतीसाठी २ मे रोजी सकाळी कुºहाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. आरोग्य केंद्रात सदर महिलेला एक दिवस ठेवण्यात आले.

मात्र रुग्णालयाला हाताळता येत नसल्याने येथील डॉक्टरांनी सदर महिलेला ३ मे रोजी रात्री गोंदिया येथील गंगाबाई रुग्णालयात हलविले. यावेळी महिलेवर लगेच उपचार करणे आवश्यक होते. मात्र रुग्णालयातील अधिकार्‍यांनी निष्काळजीपणा दाखविल्याचा आरोप सदर महिलेचा पती सचिन तिलगाव यांनी लावला आहे. ३ मे रोजी रात्री बालिकेचा जन्म झाल्याचे सांगण्यात आले. मात्र ४ मे रोजी दुपारी १२ वाजता सदर नवजात बालिका दगावली. या रुग्णालयातील आरोग्य सेवा ही जिल्ह्यातील आदिवासी व सामान्य नागरिकांसाठी जीवघेणी ठरत असून आणखी किती आदिवासी व बालकांचा रुग्णालय प्रशासन जीव घेणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बालकांच्या मृत्यूसाठी कुप्रसिद्ध असलेल्या या रुग्णालयातील कारभार सुधारलेला नाही. (तालुका प्रतिनिधी)