मुलांनी बांधला बंधारा :

By Admin | Updated: December 15, 2015 03:54 IST2015-12-15T03:54:20+5:302015-12-15T03:54:20+5:30

सडक अर्जुनी तालुक्यातील म्हसवानी येथे गावाजवळून वाहणाऱ्या नाल्यावर गावकऱ्यांच्या सहभागातून

Children tied bund: | मुलांनी बांधला बंधारा :

मुलांनी बांधला बंधारा :

मुलांनी बांधला बंधारा : सडक अर्जुनी तालुक्यातील म्हसवानी येथे गावाजवळून वाहणाऱ्या नाल्यावर गावकऱ्यांच्या सहभागातून आणि इंग्लिश स्पिकिंग कोर्सच्या विद्यार्थ्यांनी घेतलेल्या पुढाकाराने बंधारा बांधण्यात आला. यासाठी प्रा.आर.के.रहांगडाले, प्रा.रूपक सराटे, डॉ.रहांगडाले यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Children tied bund:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.