सिमेंट रोडची ऐेसीतैसी :

By Admin | Updated: October 19, 2016 02:55 IST2016-10-19T02:55:47+5:302016-10-19T02:55:47+5:30

अवघ्या वर्षभरापूर्वी लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या गोंदियातील हनुमान मंदिर चौक ते जिल्हा न्यायालयाचा

Cement Road Acquisition: | सिमेंट रोडची ऐेसीतैसी :

सिमेंट रोडची ऐेसीतैसी :

सिमेंट रोडची ऐेसीतैसी : अवघ्या वर्षभरापूर्वी लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या गोंदियातील हनुमान मंदिर चौक ते जिल्हा न्यायालयाचा हा मार्ग आज असा ठिकठिकाणी खोदण्यात आला आहे. जीवन प्राधीकरणकडून नवीन पाईपलाईनवर पाण्याचे कनेक्शन स्थानांतरित करण्यासाठी प्रत्येक घरासमोर असे खोदकाम करावे लागत आहे. नगर परिषद आणि जीवन प्राधीकरण यांच्यात नसलेल्या समन्वयाचा हा परिणाम.

Web Title: Cement Road Acquisition: