उपजिल्हा रुग्णालयात परिचारिका दिन साजरा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:28 IST2021-05-14T04:28:08+5:302021-05-14T04:28:08+5:30

यावेळी प्रमुख उपस्थित तालुका पत्रकार संघाचे सचिव विजय खोब्रागडे, देवेंद्र तिवारी, पंकज देहलीवाल ...

Celebrate Nurses' Day at Sub-District Hospital | उपजिल्हा रुग्णालयात परिचारिका दिन साजरा ()

उपजिल्हा रुग्णालयात परिचारिका दिन साजरा ()

यावेळी प्रमुख उपस्थित तालुका पत्रकार संघाचे सचिव विजय खोब्रागडे, देवेंद्र तिवारी, पंकज देहलीवाल राधेश्याम नागपूरे, कमल कापसे, हितेश रहांगडाले, डाॅ. जगणे, सचिन ढबाले, डाॅ. सोनम शिवणकर, डॉ. चंद्रकिशोर पारधी उपस्थित होते. यावेळी आद्य परिचारिका फ्लाॅरेन्स नाइटिंगेल यांच्या छायाचित्राला मार्ल्यापण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी कोरोना काळात परिचारिकांनी केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले. कार्यक्रमासाठी संगमनेर मनगोर, सुषमा भिवगडे, नंदा डोये, राहुल बांगडे, स्वाती वैद्य, अमोल लोखंडे, लीलाधर कुसराम यांनी सहकार्य केले. संचालन संगमनेर मनोरंजन सिस्टर व आभार डाॅ. चंद्रशेखर पारधी यांनी केले.

Web Title: Celebrate Nurses' Day at Sub-District Hospital