बकरी ईद घरीच साजरी करा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:21 IST2021-07-20T04:21:00+5:302021-07-20T04:21:00+5:30

बकरी ईदला घेऊन पोलीस ठाण्यात घेण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव ...

Celebrate Goat Eid at Home () | बकरी ईद घरीच साजरी करा ()

बकरी ईद घरीच साजरी करा ()

बकरी ईदला घेऊन पोलीस ठाण्यात घेण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढु नये याची खबरदारी म्हणून आमगाव पोलीस स्टेशन हद्दीत हा सण आपण सार्वजनिकरित्या साजरे न करता आपण आपल्या घरीच साजरा करावे जेणेकरून कोणालाही कोरोना रोगाचा संसर्ग होणार नाही याची आपण दक्षता घ्यावी सांगितले. आपली व इतरांची काळजी घ्यावी तसेच सध्या जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांचे जमावबंदी आदेश लागू आहेत. त्या अनुषंगाने ५ पेक्षा जास्त लोक सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊ नये याची दक्षता घ्यावी. आपली, आपल्या कुटुंबाची व आपल्या मित्रांची काळजी घेणे व कोणालाही कोरोनाचा संसर्ग होऊ नये याची काळजी घेऊन प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. बैठकीला छबू ओके, राधाकिसन चुटे, मुस्ताक शेख, अहमद रज्जाक शेख तसेच शांतता समितीचे सदस्य व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Celebrate Goat Eid at Home ()