शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
4
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
5
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
6
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
7
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
8
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
9
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
10
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
11
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
12
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
13
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
14
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
15
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
16
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
17
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
18
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
19
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
20
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव कार झाडाला आदळून एक ठार

By admin | Updated: September 15, 2014 00:13 IST

भरधाव वेगात असलेली कार रस्त्याच्या कडेला झाडाला आदळून घडलेल्या अपघातात एक तरूण जागीच ठार झाला. तर कारमध्ये असलेल्या तिघांपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला नागपूरला

देवरी : भरधाव वेगात असलेली कार रस्त्याच्या कडेला झाडाला आदळून घडलेल्या अपघातात एक तरूण जागीच ठार झाला. तर कारमध्ये असलेल्या तिघांपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला नागपूरला पाठविण्यात आले आहे. येथून १० किमी. अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील ग्राम सिरपूर येथे रविवारी (दि.१४) दुपारी १२.१५ वाजता दरम्यान ही घटना घडली. मृत तरूणाचे नाव नितीन राजकुमार शातीजा (२८,रा.भंडारा) असे आहे. प्राप्त माहितीनुसार, नितीन शातीजा, सागर शातीजा, घनश्याम पटेल व दिनेश भोजवानी (२६,रा.भंडारा) हे हुंदई कार एमएच ३६/ एच २९७७ ने रायपूरला नितीनच्या बहिणीकडे जात होते. ग्राम सिरपूर येथे तुडलेल्या रस्ता दुभाजकाला पार करीत असलेली दुचाकी अचानक त्यांच्या कार समोर आली. यामध्ये दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात कार चालवित असलेल्या सागरचे कारवरील नियंत्रण सुटले व भरधाव वेगात कार रस्त्याच्या कडेला झाडाला आदळली. हा अपघात एवढा जबर होता की, यामध्ये कार चांगलीच क्षतिग्रस्त झाली असून नितीन जागीच ठार झाला. तर दिनेशला गंभीर मार असल्याने त्याला नागपूरला पाठविण्यात आले. सागर आणि घनश्याम हे दोघे सुरक्षीत आहेत. विशेष म्हणजे, या चौपदरी राष्ट्रीय महागार्वावर सुरक्षेच्या दृष्टीने रस्ता दुभाजक बनविण्यात आले आहे. मात्र काही हॉटल व्यवसायीकांनी आपल्या फायद्यासाठी दुभाजक जागोजागी तोडले आहे. आणि हेच अपघातांचे कारण बनत आहे. (प्रतिनिधी)