कालव्यांची दुरूस्ती :

By Admin | Updated: April 30, 2015 00:56 IST2015-04-30T00:56:42+5:302015-04-30T00:56:42+5:30

कावराबांध-कोटजंभुरा यादरम्यान असलेल्या कालव्याच्या नालीतील गाळ काढण्याच्या कामात व्यस्त असलेले मजूर.

Canal Correction: | कालव्यांची दुरूस्ती :

कालव्यांची दुरूस्ती :

पाटबंधारे विभागाच्या वतीने सध्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून कालव्यांच्या दुरूस्तीची कामे सुरू आहेत. कावराबांध-कोटजंभुरा यादरम्यान असलेल्या कालव्याच्या नालीतील गाळ काढण्याच्या कामात व्यस्त असलेले मजूर.

Web Title: Canal Correction:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.