द बर्निंग व्हॅन :

By Admin | Updated: April 26, 2017 00:40 IST2017-04-26T00:40:46+5:302017-04-26T00:40:46+5:30

रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत ग्राम सावरी येथील पेट्रोल पंप जवळ रस्त्यावर उभ्या बोलेरो पीकअप

The Burning Van: | द बर्निंग व्हॅन :

द बर्निंग व्हॅन :

द बर्निंग व्हॅन : रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत ग्राम सावरी येथील पेट्रोल पंप जवळ रस्त्यावर उभ्या बोलेरो पीकअप गाडी क्रमांक एमएच ३५/के ४४८० ला सोमवारी (दि.२४) दुपारी ३.३० वाजता दरम्यान अचानक आग लागली. गाडीच्या मागच्या भागात सात कुलर ठेवलेले होते व तेथेच आग लागल्याने अख्खी गाडी धू-धू करीत पेटली. ही गाडी गणेश मोहन भारद्वाज (रा.फुलचूर नाका) यांच्या मालकीची असून १५ हजार रूपयांचे कुलर व पाच लाख रूपयांच्या गाडीचे नुकसान झाले.
 

Web Title: The Burning Van:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.