नौकाविहार :
By Admin | Updated: February 26, 2017 00:20 IST2017-02-26T00:20:25+5:302017-02-26T00:20:25+5:30
नवेगावबांध येथील राष्ट्रीय उद्यानालगत असलेल्या जलाशयात शुक्रवारपासून नौकाविहाराचा शुभारंभ करण्यात आला.

नौकाविहार :
नौकाविहार : नवेगावबांध येथील राष्ट्रीय उद्यानालगत असलेल्या जलाशयात शुक्रवारपासून नौकाविहाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नावेत बसून जलविहार करण्याचा मोह पाहुण्यांनाही आवरता आला नाही. पालकमंत्री राजकुमार बडोले, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर, माजी आमदार दयाराम कापगडे आदीं नावेतून फेरफटका मारताना.