रक्तदान महादान :
By Admin | Updated: July 3, 2015 02:07 IST2015-07-03T02:07:35+5:302015-07-03T02:07:35+5:30
लोकमतचे संस्थापक संपादक आणि ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व.जवाहरलालजी दर्डा यांच्या ....

रक्तदान महादान :
लोकमतचे संस्थापक संपादक आणि ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व.जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त गुरूवारी गोंदिया पब्लिक शाळेत झालेल्या रक्तदान शिबिरात अनेकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.