भाजप शहर अनुसूचित जाती आघाडीची कार्यकारिणी
By Admin | Updated: July 22, 2016 02:39 IST2016-07-22T02:39:43+5:302016-07-22T02:39:43+5:30
भाजपा शहर अनुसूचित जाती आघाडीचे अध्यक्ष मिलिंद बागडे यांनी भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले,

भाजप शहर अनुसूचित जाती आघाडीची कार्यकारिणी
गोंदिया : भाजपा शहर अनुसूचित जाती आघाडीचे अध्यक्ष मिलिंद बागडे यांनी भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, अनुसूचित जाती आघाडी जिल्हाध्यक्ष सुनील बन्सोड, भाजपा शहराध्यक्ष सुनील केलनका यांच्या मार्गदर्शनात भाजपा शहर अनुसूचित जाती आघाडी कार्यकारिणी गठित करण्यात आली आहे.
यात महामंत्री पदावर योगेंद्र मेश्राम, सम्राट डोंगरे, सचिन डोंगरे, युवराज रगडे, प्रशीक भोयर यांनी नियुक्ती करण्यात आली. उपाध्यक्ष पदावर किशोर कुरील, मोहीत मराठे, संघर्ष मेश्राम, निलू चिंचखेडे, पौर्णिमा गोंडाणे, पंकज बागडे, अनिकेत रामटेके, प्रशांत मडामे, परीक्षित उके व निखिल कोटांगले यांची नियुक्ती करण्यात आली. तर सचिव पदावर जितेश शेंडे, जितेंद्र बागडे, सुनिता गजभिये, उर्मिला शहारे, वीणा गणवीर, लक्ष्मी मेश्राम, परेश रगडे आणि कोषाध्यक्ष पदी सरिता वैद्य यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच आमंत्रित सदस्य पदावर सुषमा मेश्राम, घनश्याम पानतवने, राजेश बघेल, धनंजय वैद्य, शालिनी डोंगरे, बंटी डोंगरे, वसंत गणवीर, रतन वासनिक, श्याम चौरे यांची नियुक्ती करण्यात आली. तर सदस्यपदी विशाल अंबादे, राकेश डोंगरे, राकेश डुंडे, रितेश तांबे, निखिल राऊत, निखिल मेश्राम, लोकेश बागडे, अक्षय मेश्राम, अक्षय बरईकर, आदित्य तांबे, अभय बरईकर, राजा खोब्रागडे, किशोर गणवीर, हितेन मेश्राम, रितेश मेश्राम, राकेश मेश्राम, निलेश वैद्य, प्रणित मेश्राम, क्रिष्णा फरकुंडे, अनिकेत खंडारे, प्रकाश वैद्य, संदीप डोंगरे, गौतम गणवीर, प्रदीप राहुलकर व पंकज भिमटे यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)