पेव्हिंग ब्लॉक फिटिंगचे भूमिपूजन

By Admin | Updated: September 29, 2015 03:16 IST2015-09-29T03:16:30+5:302015-09-29T03:16:30+5:30

येथील भाजी बाजारातील पेव्हिंग ब्लॉक फिटींग कामाचे लोकार्पण व भूमिपूजन शनिवारी (दि.२६) आमदार गोपालदास

The Bhavibhujan of the Paving Block Fitting | पेव्हिंग ब्लॉक फिटिंगचे भूमिपूजन

पेव्हिंग ब्लॉक फिटिंगचे भूमिपूजन

गोंदिया : येथील भाजी बाजारातील पेव्हिंग ब्लॉक फिटींग कामाचे लोकार्पण व भूमिपूजन शनिवारी (दि.२६) आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आमदार अग्रवाल यांनी, नगर प्रशासन शहराची व्यवस्था सुधरविण्यात अपयशी ठरल्याचे मत व्यक्त केले.
याप्रसंगी नगर परिषद सभापती राकेश ठाकूर, कॉंग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष अशोक चौधरी, नगरसेवक व्यंकट पाथरू, माजी नगरसेवक शकील मंसूरी, अजय अग्रवाल, हाजी सिराज सोलंकी, प्रदीप मुंदडा, मुकेश शिवहरे, मंसाराम मुलचंदानी, श्रीनिवास मुंदडा, नामदेव दादूरिया, देवेंद्र अग्रवाल, प्रदीप सिंघानिया, बजरंगलाल श्रोती, विजय अग्रवाल व परिसरातील नागरिक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The Bhavibhujan of the Paving Block Fitting