बैलबंडीवर वरात : सध्या महाराष्ट्र दुष्काळी परिस्थितीत होरपळत आहे. अशा स्थितीत पैशाची बचत करण्याचा व साधेपणाने विवाह करण्याचा निर्धार केलेल्या लाखांदूर येथील छगन राऊत या तरुण शेतकऱ्याने अशी बैलबंडीवर वरात काढून गावकऱ्यांचे लक्ष वेधले.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}