सडक्या धानाचा लिलाव
By Admin | Updated: September 27, 2015 01:23 IST2015-09-27T01:23:02+5:302015-09-27T01:23:02+5:30
नवीन धानाची खरेदी करण्यापूर्वी आदिवासी विकास महामंडळाने गेल्यावर्षी खरेदी केलेला धान अजूनही उघड्यावर पडून आहे.

सडक्या धानाचा लिलाव
: नवीन धानाची खरेदी करण्यापूर्वी आदिवासी विकास महामंडळाने गेल्यावर्षी खरेदी केलेला धान अजूनही उघड्यावर पडून आहे. हा धान आता सडला असून त्याच अवस्थेत त्याचा लिलाव केला जात आहे.