अनेकांचे वेधले लक्ष :
By Admin | Updated: February 1, 2016 01:47 IST2016-02-01T01:47:29+5:302016-02-01T01:47:29+5:30
गायत्री परिवारच्यावतीने लोधीटोला (घिवारी) येथे रॅली काढण्यात आली.

अनेकांचे वेधले लक्ष :
अनेकांचे वेधले लक्ष : गायत्री परिवारच्यावतीने लोधीटोला (घिवारी) येथे रॅली काढण्यात आली. यात निरनिराळ्या प्रकारच्या देखाव्यांत लहानसहान बालकांनी रामायणातील पात्र साकारून अनेकांचे लक्ष वेधले.