उच्चशिक्षित बेरोजगार संघटनेचे आमदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 00:32 IST2018-02-28T00:32:56+5:302018-02-28T00:32:56+5:30
उच्च शिक्षीत बेरोजगार संघटनेने शासनाकडून होत असलेल्या अन्यायाविरुध्द आ. गोपालदास अग्रवाल यांना निवेदन दिले. पूर्ण वेळ सहायक प्राध्यापकांची पदभरती सुरु करावी, ......

उच्चशिक्षित बेरोजगार संघटनेचे आमदारांना निवेदन
ऑनलाईन लोकमत
गोंदिया : उच्च शिक्षीत बेरोजगार संघटनेने शासनाकडून होत असलेल्या अन्यायाविरुध्द आ. गोपालदास अग्रवाल यांना निवेदन दिले. पूर्ण वेळ सहायक प्राध्यापकांची पदभरती सुरु करावी, अस्थायी पदाना स्थायी करणे या मागण्यांचा समावेश होता.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सेवक गुरुबक्षाणी, उपाध्यक्ष शशीकांत बिसेन, सचिन स्मीता राऊत यांनी आ. गोपालदास अग्रवाल यांना आपल्या समस्या सांगीतल्या.
यावेळी विजय मंडारे, नितेश मेश्राम, आशीष शहारे, नरेश गौंधार्य, मोतीदास उके, कन्हैया फुंडे, सुनिल फुंडे, कमलेश्वर मानकर, दिलीप लंजे, राजकुमार पटले,छाया लंजे, रामेश्वर ठाकूर, संतोष होतचंदानी, ललीत कटरे, अमित चौधरी, सुनिल शेंडे, रविंद्र गुंडे, रजनी मुन, जितेंद्र किरसान, संतोष परिहार, प्रसन्ना चौधरी, माधुरी ठाकरे व इतर अन्य उपस्थित होते.