विळखा अजगराचा :
By Admin | Updated: October 4, 2015 02:31 IST2015-10-04T02:31:19+5:302015-10-04T02:31:19+5:30
अर्जुनी मोरगाव येथील मोरगावच्या तलावाकाठी शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या सुमित्रा वासुदेव मडावी ...

विळखा अजगराचा :
विळखा अजगराचा : अर्जुनी मोरगाव येथील मोरगावच्या तलावाकाठी शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या सुमित्रा वासुदेव मडावी या महिलेच्या एका शेळीला शनिवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास भल्यामोठ्या अजगराने असा विळखा दिला. हे दृश्य पाहून घाबरलेल्या सुमित्राने आरडाओरड केली. पण ती बकरीला वाचवू शकली नाही.