भीवरामजी विद्यालय सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:12 IST2021-01-24T04:12:59+5:302021-01-24T04:12:59+5:30
प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक व्ही.व्ही. मेश्राम, डी.आर. गीरिपुंजे, आर.बी. भांडारकर, जी. एन. बिसेन, व्ही.आर. खोब्रागडे, ...

भीवरामजी विद्यालय सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी
प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक व्ही.व्ही. मेश्राम, डी.आर. गीरिपुंजे, आर.बी. भांडारकर, जी. एन. बिसेन, व्ही.आर. खोब्रागडे, बि.यू. बिसेन, एम.एम. अंबादे, आर. के. किरसान, ए.बी. राठोड, एस. पी. भगत, व्ही.एच. जनबंधू, डी.जे. खांडेकर, जे.ए. वासनिक, बी.आर. राऊत, झेड.जे. भोयर प्रामुख्याने उपस्थित होते होते. कार्यक्रमाची सुरुवात सुभाषचंद्र बोस याच्या छायाचित्राचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी भांडारकर यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. उपस्थित अन्य पाहुण्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. संचालक बिसेन यांनी केले. आभार खोब्रागडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी विनोद धावडे, संगीता वालदे, अरुण मेश्राम, अरविंद टेंभेकर, संगीता वालदे यांनी सहकार्य केले.