अर्धनग्न तरुणींसह मद्यधुंदांचा धिंगाणा
By Admin | Updated: March 29, 2017 01:15 IST2017-03-29T01:15:34+5:302017-03-29T01:15:34+5:30
घोटी : इगतपुरी शहरानजीक तळेगाव शिवारात एका प्रतिष्ठित हॉटेल परिसरातील बंगल्यात सुरू असलेल्या बॅचलर पार्टीवर पोलिसांनी रविवारी रात्रीच्या सुमारास धाड टाकून तेरा जणांना अटक केली आहे.

अर्धनग्न तरुणींसह मद्यधुंदांचा धिंगाणा
<
strong>महिलांचा उत्साही सहभाग : गोंदियात ढोलताशांच्या गजरात नवरात्रीय श्रीराम मूर्तीची स्थापनागोंदिया : हिंदीबहुल गोंदियासह जिल्हाभर मराठी संस्कृतीची झलक दाखवत गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी अभूतपूर्व अशा उत्साहात निघालेल्या मिरवणुकांनी लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे देवरीसह अन्य काही ठिकाणी महिलांनी काढलेली बाईकरॅली आकर्षणाचे केंद्र ठरली.
गोंदियात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्यावतीने चैत्र नवरात्रीनिमित्त नेहरू चौकात श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंतच्या नऊ दिवसाकरिता या मूर्तीची दरवर्षी पूजाअर्चना केली जाते.
मंगळवारी (दि.२८) गोंदिया शहरात काढण्यात आलेल्या शोभायात्रेत ‘जय श्रीराम’च्या गजराने शहर दुमदुमून गेले. येथील सिव्हील लाईन्स हनुमान चौकातून प्रभू रामचंद्रांची शोभायात्रा काढण्यात आली.
मराठी नववर्षाला मंगळवारपासून (दि.२८) प्रारंभ झाला. हे नवरात्र रामाचे नवरात्र म्हणून गोंदियात दरवर्षी उत्साहापूर्ण वातावरणात साजरे केले जाते. बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्यावतीने दरवर्षी शहरात काढल्या जात असलेल्या रॅलीच्या परंपरेनुसार यंदाही येथील सिव्हील लाईन्स हनुमान चौकातून शोभायात्रा काढण्यात आली. शहरातील मुख्य मार्गाने निघालेल्या या