शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
2
मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   
3
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
4
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
5
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
6
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
7
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
8
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
9
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
10
उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?
11
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
12
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
13
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
14
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
15
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
16
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 
17
राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...
18
उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
19
युद्धभूमीत मृत आईच्या पोटातून जिवंत बाळ! अख्खं कुटुंब हल्ल्यात ठार झालं

खेड्यांचा विकास करणे शिबिराचा उद्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 10:40 PM

तुकडोजी महाराजांच्या स्वप्नातील भारत हा खेड्यात असून या खेड्यांचा सर्वांगीन विकास करणे हाच शिबिराचा उद्देश असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री भरत बहेकार यांनी केले.

ठळक मुद्देभरत बहेकार : नाकानिंबा येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : तुकडोजी महाराजांच्या स्वप्नातील भारत हा खेड्यात असून या खेड्यांचा सर्वांगीन विकास करणे हाच शिबिराचा उद्देश असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री भरत बहेकार यांनी केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अंतर्गत येथील मनोहरभाई पटेल कला व वाणिज्य महाविद्यालयातील राष्टÑीय सेवा योजनेच्यावतीने ग्राम नाकानिंबा येथे आयोजीत शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एल.एच. जिवानी हे होते. पाहुणे म्हणून महाविद्यालय विकास समितीच्या सदस्य दुर्गा तिराले, सरपंच गोविंदराव वरखडे व जियालाल पटले उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी गाडगे महाराज व स्व. मनोहरभाई पटेल यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करुन करण्यात आली. याप्रसंगी तिराले यांनी, विद्यार्थ्याच्याअंगी असणाºया कलागुणांचा विकास करुन देशसेवेसाठी समर्पित होण्याची भावना शिबिरातून वृद्धींगत होते असे मत मांडले. अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य जीवानी यांनी, व्यक्तीमत्व विकास व शिस्त हे विद्यार्थ्यांच्या विकासाचे माध्यम असल्याचे विचार व्यक्त केले.प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.बी.जे. राठोड यांनी मांडले. संचालन प्रा. इंद्रकला बोपचे यांनी केले. आभार प्रा. अश्विन खांडेकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. भूषण फुंडे, डॉ. बी.के. जैन, प्रा. सुनीता अंबुले, भागेश्वर आंबेडारे, रासेयोचे सर्व स्वयंसेवक, सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व गावकरी यांनी सहकार्य केले.