शेती सिंगाड्याची
By Admin | Updated: December 1, 2015 05:50 IST2015-12-01T05:50:29+5:302015-12-01T05:50:29+5:30
गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सिंगाडा शेती केली जात होती. परंतु शासनाने गावाजवळील तलाव

शेती सिंगाड्याची
शेती सिंगाड्याची : गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सिंगाडा शेती केली जात होती. परंतु शासनाने गावाजवळील तलाव सौंदर्यीकरणाच्या नावावर हिसकावून घेतल्यामुळे सिंगाडा शेती रोजगारावर संकट ओढावले आहे. गोरेगाव तालुक्याच्या बोटे येथील तलावातून सिंगाडे काढताना दोन इसम.